भारतीय क्रिकेटर KL Rahul ची होणारी बायको पाहिली का? फिटिंग ड्रेसमधील ग्लॅमरने पाजलं बॉलीवूडच्या अप्सरांना पाणी

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मॅच मध्ये भारताचा फलंदाज के. एल. राहुलला पुन्हा एकदा सूर गवसल्याचा दिसून आले आणि त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. के. एल. राहुल साठी गेले काही महिने खूप वाईट ठरले होते कारण त्याचा फॉर्मच गायब झाला होता. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे त्याचा आत्मविश्वास देखील कमी झाला होता. पण त्याने स्वत: आपल्या कमतरतांवर काम केले आणि आज अखेर तो पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करून परतला आहे.

या कठीण काळात त्याला मानसिक आधार दिला त्याची गर्लफ्रेंड आणि लवकरच पत्नी होणार अथिया शेट्टी हिने! सुनील शेट्टीच्या या लेकीने के. एल. राहुलला खऱ्या अर्थाने सपोर्ट केला. त्याच्या प्रत्येक यशात आणि अपयशात ती सोबत असते. तर अशा या गुणी अभिनेत्रीचा एक लुक सध्या तुफान व्हायरल झाला आहे आणि त्यासाठी तिचे खूप जास्त कौतुक होते आहे. ऑफ-शोल्डर गाऊन मधला तिचा हा लुक तुम्हालाही नक्कीच प्रेमात पाडेल! (फोटोज साभार – इंस्टाग्राम khyatibusa)

ब्लॅक गाऊनमधील फोटो झाले व्हायरल

अथिया शेट्टीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून दिसत आहे. फॅशन डिझायनर शेहला खानच्या कलेक्शनमधून तिने हे सुंदर आउटफिट निवडले होते. उंचपुऱ्या अशा अथियाला गाऊन अगदी खुलून दिसतात आणि तिच्या संपूर्ण बॉडीला असे आउटफिट खूप जास्त सूट होतात. म्हणूनच ती अनेकदा गाऊन मध्येच दिसून येते. हा गाऊन सुद्धा तिचे सौंदर्य अधिक जास्त फुलवणारा ठरला.

हेही वाचा :  केएल राहुल अन् अथियाच्या लग्नसोहळ्याला जय्यत सुरुवात!

(वाचा :- भारताच्या संस्कृतीचं Miss Universe 2023ला जोरदार प्रदर्शन, सोन्याचे पंख लेऊन अमेरिकेत पोहचली सोनपरी दिविता राय)

रफल्ड डिजाईनचा जलवा

अथिया शेट्टीच्या गाऊनचा पॅटर्न ऑफ-शोल्डर होता आणि त्याची टाईट फिटिंग तिच्या टोन्ड बॉडीला अधिक जास्त खुलवण्याचे काम करत होती. स्कर्टच्या भागामध्ये ड्रेसमध्ये रफल्ड डिझाईन देण्यात आले होते, ज्यामुळे ड्रेस खूपच स्टायलिश वाटत होता. जणू हा ड्रेस अथियासाठीच बनवला गेला आहे की काय असे वाटत होते. इतका तिला हा ड्रेस खूप जास्त सुंदर दिसत होता.

(वाचा :- वयाच्या 50 शी मध्ये ब्रालेट टॉप घालून मलायकाचा लक्षवेधक लुक व्हायरल, अ‍ॅटिट्युड 18 वर्षांच्या तरूणीला लाजवणारा)

लाईट मेकअपने लुक केला कम्प्लीट

आपला हा लुक कम्प्लीट करण्यासाठी अथियाने लाईट मेकअप निवडला होता. तिने मेकअपसाठी डेवी फाउंडेशन, डिफाइन्ड आईब्रोज, शार्प कॉन्टोर, कोहल्ड आईजचा वापर केला होता आणि केस मोकळे सोडून आपला लुक राउंड ऑफ केला होता. अथियाला स्वत:ला फॅशन आणि स्टाईलंचा खूप चांगला सेन्स आहे.त्यामुळे आपल्यावर काय सूट होईल आणि आपण कशात सुंदर दिसू याचे योग्य ज्ञान तिला आहे. त्यामुळे तिचे लुक कधीच फेल जात नाहीत.

हेही वाचा :  Wedding Makeup: २०२२ मधले ५ ट्रेंडी मेकअप, नवरी दिसेल अधिक आकर्षक

(वाचा :- शाहरूखच्या लेकामुळे पाकिस्तानी मॉडेल चर्चेत, साडीपासून मिडी ड्रेसपर्यंत सर्वच लुकमध्ये जणू नुरजहॉंचीच प्रतिमा)

परिधान केली मिनिमल ज्वेलरी

अथियाने या स्ट्रॅपलेस गाऊनसोबत सिल्व्हर हूप इअरिंग्ज आणि चमकदार बांगड्या घातल्या होत्या. तिने तिच्या जबरदस्त पोझने पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडले. तिच्या हे फोटोज अगदी काही वेळातच व्हायरल झाले आणि सर्वांनीच तिच्या या फोटोचे तोंडभरून कौतुक केले. सुनील शेट्टीची मुलगी असल्याने तिच्यावर सगळ्यांच्या नजरा असतातच आणि ती सुद्धा स्टाईलिश फॅशनने आपली ओळख निर्माण करतेच.

(वाचा :- तब्बल 57 करोडच्या आसपास कमाई असणा-या श्रद्धा कपूरचा हा आगळावेगळा अवतार पाहून व्हाल थक्कच, साधेपणाने जिंकली मनं)

अल्टीमेट आहे फॅशन

अथियाची पर्सनल स्टाईल तिचा फॅशन सेन्स दाखवण्यासाठी पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आपल्या कम्फर्टला प्राधान्य देऊनच स्टाइल करते. म्हणजे तिला आपल्या लुकमध्ये अधिकाधिक कम्फर्ट हवा असतो. या फोटोत पहा तिने ओव्हरसाईज्ड ड्युअल टोन अर्थात साईजपेक्षा मोठा शर्ट घातलेला दिसत आहे, ज्यासह तिने निळे डेनिम्स मॅच केले आहेत.

(वाचा :- अक्षय कुमारचा लेक आरवसोबत दिसणारी ही सुंदरी कोण? यलो साडी व शिमरी वनपीसमध्ये जान्हवी व मलायकालाही देतीये टक्कर)

हेही वाचा :  अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत अडकणार लग्नबंधनात

अजून एक स्टायलिश लुक

अथियाच्या या लूकवर एक नजर टाका, ज्यामध्ये ती को-ऑर्डरच्या सेटमध्ये दिसत आहे. तिने आयव्हरी शेडचे ब्रालेट, मॅचिंग पॅन्ट आणि ब्लेझर घातले आहे. सोबतच फ्रिंज मफलरने तिची स्टाईल वाढवली आहे. एकंदर ही अभिनेत्री येणाऱ्या काळात एक स्टायलिश डिव्हा म्हणून नक्की पुढे येईल. तुम्ही देखील आपल्या विविध लुक्ससाठी तिच्याकडून टिप्स घेऊ शकता.

(वाचा :- बिपाशा बासूच्या ग्लॅमरचा जलवा कायम, मालदीवच्या बीचवरील सिझलिंग फोटोज इंटरनेटवर व्हायरल, एक एक लुक करतोय घायाळ)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …