Income Tax : आयकर विभागात 10 वी पदवीधरांसाठी मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

आयकर विभाग (Income Tax Department) मध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे. Income Tax Department Recruitment 2022

एकूण जागा : २४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) आयकर निरीक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवीधर ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

2) कर सहाय्यक 05
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवीधर ०२) डाटा एंट्री गति प्रति तास ८००० की ०३) संबंधित क्रीडा पात्रता.

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

सूचना – वयाची अट : १८ एप्रिल २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये.

हेही वाचा :  नैनिताल बँकेत 'लिपिक'सह विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल आणि सिक्कीम

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069.

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने …

HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …