Happy Independence Day : Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

Happy Independence Day WhatsApp Status, Facebook Messages, Greetings in marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या अभियानाची घोषणा केल्यानंतर संपूर्ण भारतात एका रंगात न्हावून निघाला आहे. तुम्हाला 15 ऑगस्टला इंस्टाग्राम (Instagram) स्टेटस (Status) असो किंवा whatsapp च्या स्टेटसला भारताच्या गौरवाबद्दल काही व्यक्त व्हायचं?  तुम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) शोधत आहात हे घ्या मराठीमध्ये असं मेसेज तुम्ही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांनाही पाठवू शकता. 

“गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या

रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना

माझा कोटी कोटी प्रणाम!!

“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा”


स्वातंत्र्य हा आपला

जन्मसिध्द हक्क आहे

पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं

हे आपलं कर्तव्य आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा”

हेही वाचा :  लाल किल्ल्यावरुन मोदींकडून मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख! म्हणाले, 'आया-बहिणींच्या सन्मानाशी...'

सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा”

विविध रंगांचा, विविध ढंगांचा

पण विविधतेतही एकात्मता जपणार्‍या

भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या

हार्दिक शुभेच्छा !


ज्यांनी लिहली आझादीची गाथा

त्यांच्या चरणी ठेवितो माथा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …