HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे विविध पदांसाठी भरती

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे विविध पदांसाठी भरती

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे विविध पदांसाठी भरती

HAL Nashik Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 58

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑपरेटर (Civil) 02
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical) [SC /ST/PWD: 50% गुण]2) ऑपरेटर (Electrical) 14
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical) [SC /ST/PWD: 50% गुण]3) ऑपरेटर (Electronics) 06
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical) [SC /ST/PWD: 50% गुण]4) ऑपरेटर (Mechanical) 06
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical) [SC /ST/PWD: 50% गुण]5) ऑपरेटर (Fitter) 26
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (Fitter/Electronics Mechanic [SC /ST/PWD: 50% गुण]6) ऑपरेटर (Electronics Mechanic) 04
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (Fitter/Electronics Mechanic [SC /ST/PWD: 50% गुण]

हेही वाचा :  बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक तर स्पर्धा परीक्षेतही यश ; अनिकेत बनला अधिकारी!

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : 22,000/- ते 23,000/-
नोकरी ठिकाण:
नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024
लेखी परीक्षा: 14 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : hal-india.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ऊसतोड मजूराचा मुलगा आकाश झाला पीएसआय !

ऊसतोड मजूराचा मुलगा आकाश झाला पीएसआय !

आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर निश्चितच यश मिळते. याचे उदाहरण म्हणजे आकाश काळे.बीडच्या …

वयाच्या २५व्या वर्षी आपले आई-वडील गमावले; पण अंशिकाने आयपीएस होऊन आई-वडिलांचे नाव कमावले

वयाच्या २५व्या वर्षी आपले आई-वडील गमावले; पण अंशिकाने आयपीएस होऊन आई-वडिलांचे नाव कमावले

UPSC Success Story लहानपणीचा हक्काचा आधार गेला….हा विचार पण करवत नाही. कारण, आपल्या जडणघडणीच्या काळात …