दीपिका पादुकोणने घातला गुडघ्यापर्यांत लांब कोट,लपवली पूर्ण फिगर चाहते म्हणाले ‘घरी जाऊन पहिलं डिझायनरला काढून टाक’

बॉलिवूडचे क्युट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले.नुकतेच दिपिका आणि रणवीर या लव्हबर्डने GQ मेन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2022 या कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावाली. यावेळी दिपिकाच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने लाल रंगाच लॉंन्ग कोट परिधान केला होता. पण या कोटाची उंची एवढी होती की चाहत्यांनी जास्त भावला नाही. तर यावेळी रणवीर सिंह याने ड्ऱॉगन प्रिंन्ट पॅंटची गळ्यात सोनेरी चेन पुन्हा अतरंगी अवतारात दिसला. बऱ्याच दिवसापासून हे दोघं वेगळं होणार त्याच प्रमाणे यांच्या संसारामध्ये अनेक अडचणी आहेत अशा चर्चा होत्या पण या दोघांनी एकत्र पाहून अनेकांनी आनंद देखील व्यक्त केला. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

​दीपिकाने नक्की काय परिधान केले होते

यावेळी दीपिकाने चेरी रेड रंगाचा लॅन्ग कोट परिधान केला होता. या कोटासोबतच तिने रेड रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तर या कोटाच्या आतमध्ये तीने झिक झॅक पॅर्टनचा टॉप परिधान केला होता. या कोटाच्या हाताला तिने गोल्डन रंगाचे कडे देखील घातले होते. यामध्ये ती खुपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा :  'बॉलिवूडमधील लोक त्रास देतात?'; कार्तिकच्या उत्तरानं वेधलं लक्ष

(वाचा :- पातळ दोरीच्या शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये 42 व्या वर्षी Shweta Tiwariचा बोल्ड लूक,इंटरनेटचा पारा सर्रकन वर)

​मेकअप

यावेळी दीपिकाने मॅट स्वरुपाचा मेकअप केला होता. आयलॉशेस आणि कॅटआईज करत तिने तिचा लूक पू्र्ण केला. त्याच प्रमाणे यावेळी तिने मॅट रंगाची लिपस्टिक लावली आहे. तिच्या एका स्माईलने तिने तिचा लूक पूर्ण केला एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही देखील असा लूक करु शकता.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

​सेम शूज

यावेळी दीपिकाने सेम रंगाचा शूज परिधान केले होते. यावेळी दीपिका नखशिखांत लाल रंगात न्हाऊन निघाली होती. तुम्ही देखील दीपिकासारखा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​रणवीर सिंहचा भन्नाट लूक

यावेळी रणवीने दीपिकाच्या हातात हात घेऊन या अवॉर्ड्समध्ये एन्ट्री मारली. त्याच्या येण्याने सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वेधल्या गेल्या. यावेळी त्याने ड्ऱॉगन प्रिंन्ट पॅंटची गळ्यात सोनेरी चेन अशा अतरंगी अवतारात पाहायला मिळाला.

हेही वाचा :  Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​चाहत्यांच्या कमेंट्स

बऱ्याच दिवसापासून हे दोघं वेगळं होणार त्याच प्रमाणे यांच्या संसारामध्ये अनेक अडचणी आहेत अशा चर्चा होत्या पण या दोघांनी एकत्र पाहून अनेकांनी आनंद देखील व्यक्त केला. पण अनेकांना दीपिकाचा हा लूक आवडलेला दिसत नाही आहे. दीपिकाच्या या फोटोला एका युजरने ‘घरी जाऊन पहिलं डिझायनरला काढून टाक’ अशी कमेट केली आहे . तर अनेकांनी पॉवरफुल कपल अशी कमेट केली आहे.

(वाचा :- हिरव्या साडीत 74 वर्षांच्या जया बच्चनचा रॉयल अंदाज, लूकपुढे बॉलिवूडची क्वीन फेल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …