Dangal सिनेमातील Fatima Sana Shaikh मेंदूच्या भयंकर आजाराने ग्रस्त

दंगल चित्रपटामध्ये आमिर खानची (Amir Khan) मोठी मुलगी गीता म्हणून काम करणारी फातिमा सना शेख एका मेंदूच्या आजाराने अर्थात ब्रेन डिसऑर्डरने ग्रस्त आहे. यामध्ये रुग्णाला फिट्स येतात. दंगल सिनेमाच्या ट्रेनिंगदरम्यान फातिमाला तिच्या या आजाराबाबत समजले. साधारण 1 महिना आधी फातिमाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या आजाराबद्दल माहिती दिली होती. ती सांगते की 26 पैकी एका व्यक्तीला हा आजार होतो.

या आजाराने ग्रस्त असलेल्या एक तृतीयांश लोकांवर औषधे सुद्धा काम करत नाहीत. तसेच कोणतीही गोष्ट तुमच्या या झटक्यांना किंवा फिट्सला कारणीभूत ठरू शकते. हा आजार तुमच्या दिनचर्येवर परिणाम करू शकतो, त्यामुळे तुम्हाला त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, कारणे, लक्षणे तसेच उपचार पर्याय माहित असणे महत्त्वाचे आहे.

जिम करून ठेवते स्वत:ला फिट

ASK ME सत्रात अभिनेत्री फातिमाने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ती वर्कआउट करून स्वत:ला फिट ठेवते. शारीरिक क्रिया हेच शरीराला जिवंत व तरूण ठेवण्यासाठीची गुरूकिल्ली असल्याचं फातिमाचं मत आहे.

हेही वाचा :  करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकरने उलगडली 3 वेटलॉस रहस्य, करीनाला 2 प्रेग्नेंसीनंतरही ऋजुताने असं बनवलं स्लिम-ट्रिम..!

(वाचा :- Yoga for Healthy Lung: थंडीत फुफ्फुसांना असतो इनफेक्शनचा सर्वात जास्त धोका, ऑक्सिजन बंद होण्याआधी करा हे 1 काम)

एपिलेप्सी म्हणजे काय?

मेयो क्लिनिकच्या मते, एपिलेप्सी हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये, रुग्णाच्या मेंदूची क्रिया असामान्य होते, ज्यामुळे फेफरे किंवा असामान्य वागणूक, संवेदना आणि कधीकधी जागरुक राहण्यात अडचणी येतात.

(वाचा :- या डाळीने बनवलेला इडली व डोसा खाणा-यांनो सावधान, फुफ्फुसापर्यंत पसरतं ‘विष’, आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितला उपाय)

एपिलेप्सी (मिरगी) आजाराची लक्षणे

  • डोक्यात गोंधळाची स्थिती
  • एखाद्या गोष्टीकडे टक लावून बघणे
  • स्नायूंचा ताठपणा
  • हात आणि पाय स्वत: च वळवळणे,
  • भीती, चिंता यांसारखी मनोवैज्ञानिक लक्षणे

(वाचा :- रात्री लागत नाही सुखाची झोप? मग डॉक्टरकडे जाण्याआधी सुधारा या 5 सवयी, वाचेल हजारो रूपये फी व येईल गाढ शांत झोप)

मिरगी होण्याची कारणे

  • हार्ट स्ट्रोक
  • ब्रेन ट्यूमर
  • डोक्यावर झालेली खोल जखम
  • मादक पदार्थ किंवा अल्कोहोलचे अतिसेवन
  • मेंदूचा संसर्ग
  • जन्माच्या वेळी ऑक्सिजनचा अभाव.

(वाचा :- Mental Health Tips : मेंटल हेल्थ खराब करतात या गोष्टी, झोप आणि शांती घेतात कायमची हिरावून, व्हा सावध)

हेही वाचा :  लग्नाआधी केलेली Breast Surgery जीवावर बेतली! 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू; सर्जरीनंतर...

या आजारावर उपचार

NHS अनुसार, एंटी-एपिलेप्टिक ड्रग्स (AEDs) हे एपिलेप्सी साठी सर्वात जास्त वापरला जाणारा उपचार आहेत. AEDs तुमच्या मेंदूतील रसायनांची पातळी बदलून एपिलेप्सीची लक्षणे सुधारतात. हा उपचार १० पैकी ७ लोकांमध्ये मिरगी झटके नियंत्रित करण्यास मदत करतो.

(वाचा :- Uric Acid : गुडघ्यासोबत सांधेही होतील लाकडासारखे खिळखिळे, हे पदार्थ हाडांत भरतात युरिक अ‍ॅसिड, चुकूनही खाऊ नका)

या घटकांमुळे फिट्सचा धोका वाढतो

मिर्गी अर्थात फिट्स बहुतेक मुले आणि वृद्ध लोकांना होतो. परंतु हा विकार कोणालाही होऊ शकतो. याशिवाय अपस्माराचा कौटुंबिक इतिहास असल्यास तसेच स्मृतिभ्रंश, पक्षाघात इत्यादीमुळे अपस्माराचा धोका वाढतो.

(वाचा :- Walking for Heart : रोज न चुकता इतकी पावलं चाला, हृदय होईल ‘Bulletproof’, पण सोबत ठेवावी लागेल ‘ही’ 1 वस्तू..!)

टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

फातिमा सना शेखने स्वत: केला होता आजाराबाबत खुलासा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …