Central Railway : मध्य रेल्वेत (महाराष्ट्र) विविध पदांची भरती

Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे

एकूण जागा : १२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लेवल 1 / Level 1 ०२
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (+२ स्टेज) किंवा समकक्ष परीक्षा सह किमान ५०% गुण किंवा मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा, अप्रेंटिसशिप किंवा मॅमॅट्रिक उत्तीर्ण अधिक NCVT/ SCVT मंजूर आयटीआय

२) लेवल 2 / Level 2 १०
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा समकक्ष किंवा NCVT यांनी मंजूर केलेले राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र (एनएसी) किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय

वयाची अट : ०१ जानेवारी २०२३ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/PWD – २५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२२

हेही वाचा :  डोंगराळ रांगेच्या कुशीत राहणाऱ्या अमृताने गाठले PSI पद !

अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या लेकीने मिळवले पोलिस उपनिरीक्षक पद !

MPSC PSI Success Story : खरंतर एमपीएससी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं, ही काही सोपी …

स्वप्न बघितले आणि ते सत्यात साकार केले ; IFS अधिकारी गहाना नव्या जेम्सची यशोगाथा !

UPSC IFS Success Story : काहींना आयएएस होण्याचे स्वप्न असते, त्यापैकी काहींना आयएफएस होण्याचे तर …