ताज्या

Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Electricity Price Hike News In Marathi: राज्यात सध्या उन्हाळ्याचे चटके बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढून अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर वाढू लागला आहे. अशापरिस्थितीत अदानी वीज कंपनीची  वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख …

Read More »

‘भवानी मातेशी वैर म्हणजे..’, ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘प्रश्न हिंदुत्वाचा नसून..’

Hindu And Bhavani Song: उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ या दोन शब्दांवर आक्षेप घेऊन प्रचार गीतातून ‘जय भवानी’ शब्द हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. याला ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपावर ‘सामना’मधून निशाणा साधला आहे. “देशाचा निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही …

Read More »

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ नावाची गाडीही कुणी घेत नाही

लैलेश बारगजे, झी मिडिया, अहमदनगर : देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक असे जाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकचं काय तर  ‘मारूती’ची नावाची  गाडीही कुणी घेत नाही.  अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे. जिथं हनुमानाच मंदिर नाही तर दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते.  पोथी पुराना उल्लेख असल्याप्रमाणे, निंबादैत्य व हनुमंत …

Read More »

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक? हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला?

Hanuman Jayanti 2024 : चैत्र पौर्णिमे दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा होता. दरम्यान, हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यावरुन नेहमीच वाद विवाद होत असतात. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक नेमक्या कोणत्या राज्यात हनुमानाच्या जन्म  झाला. जाणून घेवूया नेमका काय आहे हनुमान जन्मस्थानाचा वाद नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळचा अंजनेरी पर्वत हे हनुमानाचं जन्मस्थान असल्याची श्रद्धा नाशिकच्या …

Read More »

Maharashtra Politics : ‘पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना…’, भाजप नेत्याची घणाघाती टीका

Maharashtra Politics, Sharad Pawar : देशात मोदींच्या रुपाने नवीन ‘पुतीन’ तयार होत आहे का ? असा सवाल करत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा निशाण्यावर घेतलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) कुठंही गेले तरी जवाहरलाल नेहरुंवर टीका करतात. पण संसदेत मान खाली घालून बसतात. त्यामुळे एकप्रकारची दहशद निर्माण होते, असंही शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या …

Read More »

ऑनलाईन की शोरुम… सर्वात जास्त भारतीय कपडे कुठून खरेदी करतात? सर्व्हेत झाला खुलासा

Online Shops or Mall  Survey : भारतात टेक्सटाइल इंडस्ट्री अर्थात भारतातील वस्त्रोद्योगाची (Textile Industry) व्याप्ती प्रचंड आहे, जगभरातील मोठमोठ्या कपड्यांच्या ब्रँडची (Cloths Brand) भारतात विक्री केली जाते. खरेदीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. काही जण टेलरकडून कपडे शिवून घेतात, काही जणं कपडे खरेदीसाठी शोरुम किंवा मॉलमध्ये जाणं पसंत करतात. तर युवा पिढीचा कल ऑनलाईन खरेदीवर (Online Shopping) आहे. हे सर्व …

Read More »

गृहिणींनो लगेच मसाला करायला घ्या! मिरचीचे भाव कोसळले; मागील वर्षीच्या तुलनेत दर अर्धापेक्षा कमी

Dry Red Chilli Rates: उन्हाळा सुरू होताच मसाला, पापड, कुरडईअसे वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते. गावा-गावात महिला दिवसभर वाळवणाची कामे करताना दिसतात. वर्षभरासाठी साठवण्यात येतील असे मसाले आणि पापड करण्यात येतात. एप्रिल मे महिन्यात चांगलं कडकडीत उन पडल्यानंतर मसाले बनवण्याची तयारी करण्यात येते. मसाल्यात वापरण्यात येणारी लाल मिरचीने यंदा गृहिणींना दिलासा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरची या वर्षी …

Read More »

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल

MDH Masala Ban: भारतीयांच्या जेवणात स्वादाचा तडका देणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांवर हाँगकाँग व सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. भारतीय कंपनी MDH प्रायव्हेट लिमिटेड आणि Everest फूड प्रोडक्ट लिमिटेडच्या करी मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारदेखील अॅक्शन मोडवर आली आहे. या दोन्ही ब्रँडच्या सॅम्पलची टेस्टिंग करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राने फूड कमिश्नरना या दोन्ही ब्रँडच्या …

Read More »

स्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? ‘ही’ आहे संपूर्ण कहाणी

लहान मुलांना आकर्षित करणं अतिशय सोपं असतं. मॉल आणि जत्रेमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार नाना प्रकारच्या गोष्टी करतात. त्यातील एक स्मोकी पदार्थ…हे तुम्ही पाहिलं पण असेल किंवा यांचे व्हिडीओ पाहिले असतील. स्मोकी आइस्क्रीम, स्मोकी पान आणि सगळ्यात प्रसिद्ध स्मोकी ड्रिंक…(child smokey biscuit eating toddler really dead This is the whole story Viral Video Fact Check) सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ …

Read More »

LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?

LokSabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. निवडणुकीत नेमका काय निकाल लागेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपाने 400 जागांचा टप्पा पार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यादरम्यान भाजपाच्या खात्यात पहिल्या विजयाची नोंद झाली आहे. याचं कारण भाजपाचे सूरतमधील लोकसभा उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सर्व उमेदवारांनी आपला अर्ज मागे …

Read More »

प्रेग्नेंट बायकोसाठी 1 महिन्यापासून कॉन्स्टेबल मागत होता सुट्टी! आई-बाळाच्या मृत्यूनंतर मिळाली

Constable leave: अनेकदा कर्मचारी आपल्या बॉसकडे घरगुती गंभीर कारणासाठी सुट्टी मागतात. पण काही कारणामुळे ती मिळत नाही. याचा काय परिणाम होऊ शकतो, हा अंदाज न लावलेला बरा. उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील रामपुरा ठाण्याच्या प्रभारीने मनमानी केल्याने एका शिपायाल सुट्टी मिळाली नाही. प्रेग्नेंट पत्नीवर उपचारासाठी हा शिपाई 1 महिन्यापासून सुट्टी मागत होता. पण त्याला सुट्टी काही दिली जात नव्हती. दरम्यान उपचारादरम्यान …

Read More »

‘मी रेल्वेची कर्मचारी, सीटवरुन उठणार नाही’, पुरुषासाठी आरक्षित सीट सोडण्यास महिलेचा नकार, VIDEO व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकल ट्रेनमधील व्हिडीओ असो किंवा लांब पल्ल्याच्या गाडीतील व्हिडीओ असतो. सध्या उन्हाळाचे दिवस आहेत. मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या असल्याने पालक त्यांना घेऊन गावी जातात किंवा फिरायला जातात. त्यामुळे रेल्वे ट्रेनचे तिकीट फूल झालेली पाहिला मिळतात. अशात अनेक प्रवासी विनातिकीट रेल्वेतून प्रवास करतात. (I am a railway employee I will not …

Read More »

…अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEO

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) प्री-वेडिंग पार्टीत एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा तरुण त्याच्या मुलाचा मित्र होता. रविवारी झालेली ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही आता सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. ज्या तरुणाला व्यावसायिकाने मारहाण केली, तो घटनेच्या आधी त्यांच्या पाया पडताना …

Read More »

पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, मला म्हणाले इस्लाम स्विकार अन्यथा…; तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार

कर्नाटकात एका विवाहित महिलेवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका दांपत्याचाही समावेश आहे. महिलेचे आक्षेपार्ह फोटो वापरुन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रारीत आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. आरोपीने पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला. तसंच भांगेत कुंकू लावण्याऐवजी डोक्यावर बुरखा घेण्यास सांगितलं असा तरुणीचा …

Read More »

भविष्यात पुन्हा कोणाची अशी…; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफी

Neha Murder Case Update: कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यात एका कॉलेज परिसरात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीचे नाव फैयाज असून त्याचे वय अवघे 23 आहे. नेहाच्या हत्येनंतर आरोपीच्या वडिलांनी तिच्या घरच्यांची हात जोडत माफी मागितली आहे. तसंच, मुलाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली आहे. आरोपी फैयाजचे वडिल बाबा साहेब सुबानी हे शिक्षक आहेत. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी …

Read More »

अखेर 9 वर्षांनी समोर आला छोटा राजनचा फोटो, जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) नवा फोटो समोर आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात पकडलं होतं. यानंतर प्रत्यार्पण करत त्याला भारतात आणण्यात आलं होतं. 2015 नंतर समोर आलेला छोटा राजनचा हा पहिला फोटो आहे.  जो फोटो समोर आला आहे तो 2020 मधील आहे. त्यावेळी छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू …

Read More »

शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र या सगळ्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहे. सत्ताधारी भाजप काँग्रेसला गेल्या 70 वर्षांच्या सत्तेत काय केलं असा सवाल विचारत आहे. दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोगा काँग्रेस मागत आहे. अशातच …

Read More »

LokSabha Election: भाजपा किती जागा जिंकणार? प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं भाकित, म्हणाले ‘2014 च्या तुलनेत…’

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपा 2019 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल असं मत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला (Surjit Bhalla) यांनी मांडलं आहे. भाजपा 2019 च्या तुलनेत जास्त जागा जिंकेल असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सुरजित भल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्ष लोकसभा निडणुकीत 330 ते 350 जागा जिंकू शकतो असं भाकीत मांडलं …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही पक्षाच्या गरीब उमेदवार’; महिला निघाली 161 कोटींची मालकीण! राज्यभर चर्चा

Poor Candidate Own Rs 161 Crore Property: लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच देशातील काही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकाही पार पडणार आहेत. यापैकीच एक मतदारसंघ आहे आंध्र प्रदेशमधील कुरनूल मतदारसंघ. या मतदारसंघातून येम्मिगनूर येथील व्हाएसआरसीपीच्या बुट्टा रेणुका यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सध्या रेणुका चांगल्याच चर्चेत आहेत. रेणुका यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 161.21 कोटी रुपये इतकी असल्याचं उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच …

Read More »

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, ‘मागील 10 वर्षात..’

PM Modi Praises ED Work Against Corruption: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख करुन वारंवार विरोधीपक्षांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला तशास तसं उत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीतील अनेक घटक पक्षांनी केला आहे. याच टीकेला पंतप्रधांनी एका मुलाखतीमध्ये खास त्यांच्या …

Read More »