Career Tips: ‘या’ १० पैकी तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे? मिळेल उत्तम नोकरी आणि लाखोंचा पगार

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2022, 6:00 pm

Career Tips: शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी मिळणार नाही असे तुम्हाला वाटत राहते. पण पुढे दिलेल्या कौशल्यांपैकी एखादे कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात चांगले करिअर करता येईल. या कौशल्यांवर काम केल्याने तुमच्या करिअरचा संपूर्ण ग्राफ बदलेल. करिअरच्या वाढीसाठी आणि चांगल्या पगारासाठी कोणती नोकरी कौशल्ये आवश्यक आहेत ते जाणून घ्या

 

Skills Helps In Career
‘या’ १० पैकी तुमच्याकडे कोणते कौशल्य आहे? मिळेल उत्तम नोकरी आणि लाखोंचा पगार

हायलाइट्स:

  • १० महत्वाची कौशल्य जाणून घ्या
  • मिळेल उत्तम नोकरी आणि लाखोंचा पगार
  • करिअर ग्रोथचा प्रवास होईल सुखकर
Career Tips: प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास कौशल्ये असतात. या स्किल्सच्या माध्यमातून ती व्यक्ती कारकिर्दीच्या टॉपवर पोहोचते. सध्या मार्केटमध्ये कौशल्यावर आधारित नोकऱ्यांना मागणी आहे. अशा परिस्थितीत जर आपण कॉलेजमध्ये शिकत असताना या कौशल्यांवर काम करू लागलो तर आपल्या करिअर ग्रोथचा प्रवास सुखकर होऊ शकतो.

शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी मिळणार नाही असे तुम्हाला वाटत राहते. पण पुढे दिलेल्या कौशल्यांपैकी एखादे कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात चांगले करिअर करता येईल. या कौशल्यांवर काम केल्याने तुमच्या करिअरचा संपूर्ण ग्राफ बदलेल. करिअरच्या वाढीसाठी आणि चांगल्या पगारासाठी कोणती नोकरी कौशल्ये आवश्यक आहेत ते जाणून घ्या.

हेही वाचा :  Computer Science vs Computer Engineering: काय आहे फरक आणि कुठे मिळतात नोकऱ्या?

Success Story: इंजिनीअरिंग करणारी सृष्टी देशमुख पहिल्याच प्रयत्नात बनली आयएएस अधिकारी

या कौशल्यांना मागणी

१) मार्केटिंग (Marketing)
२) इंजिनीअरिंग (Engineering)
३) स्प्रिंग बूट (Spring Boot)
४) बिझनेस डेव्हलपमेंट (Business Development)
५) सेल्स मॅनेजमेंट (Sales Management)
६) सेल्स अॅण्ड मार्केटिंग (Sales & Marketing)
७) एसक्यूएल (Structured Query Language)
८) सेल्स (Sales)
९) सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
१०) मायक्रोसॉफ्ट एज्युर (Microsoft Azure)

कॉलेजपासूनच तयारीला लागा

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातील कौशल्यांवर भर देण्यात आला आहे. याद्वारे कमी पात्रता असूनही चांगली नोकरी मिळवता येते. इतकंच नाही तर तुम्‍हाला तुमचा स्‍वत:चा व्‍यवसायही सुरू करता येईल.

Career Tips: ‘या’ चुकांमुळे करिअर होईल खराब
Career In Digital Marketing: डिजीटल मार्केटिंगमध्ये करिअरचे ७ पर्याय, ९० हजारपर्यंत मिळेल पगार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  'आरक्षणामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय'

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …