बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी साडीमध्ये तापवलं इंटरनेटचे तापमान

भारतात साडी या पोशाखाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. काळानुसार साडी नेसण्याच्या पद्धातीमध्ये बदल झाला आहे. पण भारताच्या साडीला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या युगातही आपल्या वेशभूषेत साडीला खूप महत्त्व आहे. बॉलीवूड अभिनेत्रीने कितीही वेस्टर्न ड्रेस परिधान केला असला तरी त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतात. आज जागतिक साडी दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी अशा अभिनेत्रीचे लुक घेऊन आलो आहेत ज्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही अशा साड्या परिधान करु शकता. (फोटो सौजन्य : Instagram)

​जान्हवी कपूरचा सिझलिंग लुक

जान्हवी तिच्या हटके अंदाजाने नेहमीच सर्वांना मोहित करताना दिसते. जान्हवी कपूरने यावेळी शिफॉन पॅटर्नमध्ये साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. या शिमरी साडीमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करुन तीचा लुक पूर्ण केला आहे. त्याच प्रमाणे या साडीला साजेसे असे दागिने देखील तिने यावेळी परिधान केले आहेत.एखाद्या नाईट पार्टीमध्ये तुम्ही असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- Fifa world cup मेस्सीचा ‘तो’ खास फोटो होतोय व्हायरल, ‘बचपन का प्यार’ देतंय आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात साथ)

हेही वाचा :  स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना

​मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज

मलायका तिच्या ग्लॅमरस अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधत असते. यावेळी देखील असे करण्यामध्ये ती मागे पडेली दिसत नाही आहे. यावेळी मलायकाने ब्लॅक रंगाची साडी नेसली आहे. नेटच्या या साडीमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने फुल स्लिव्हज ब्लाऊज परिधान केले आहे. एकाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- ना बिकिनी ना अतरंगी कपडे, शिफॉन साडीत उर्फी जावेदचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘हा तर चमत्कार’ )

आलियाचा हटके लुक

​ऐश्वर्याचा हटके अंदाज

यावेळी ऐश्वर्याने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. यावर बारीक नक्षी काढण्यात आली आहे. एखाद्या लग्नाला तुम्ही असा लुक कॅरी करु शकता. यावेळी तिने पदर हातावर सोडला आहे. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट )

​आलियाचा पारंपारिक लुक

आलिया अनेकवेळा पारंपारिक लुकमध्ये पाहायला मिळते. यावेळी तिने ब्लुरंगाची साडी नेसली आहे. या बनारसी साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. सणांच्या दिवशी हा उत्तम पर्यांय असू शकतो. (वाचा :- z+ सिक्युरीटीमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेची रॉयल एन्ट्री, फर टॉप घालून वेधले सर्वांचे लक्ष)

​शिल्पा शेट्टीचा अंदाज

शिल्पा शेट्टी नेहमी वेगळ्या अंदाजात पाहायला मिळते. यावेळी देखील तिचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. शिल्पाच्या या साडीच्या पदराला मण्यांची नक्षी काढण्यात आली आहे. तिचा हा लुक पाहून तु्म्ही देखील अवाक व्हाल. (वाचा :- व्हाईट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात Kylie Jenner चं देसी वर्जन)

​सारा अलीचा पिंक लुक

साराने यावेळी पिंक रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत. या सिम्पल लुकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या साध्या कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- पिंक साडीत प्राजक्ता माळीचा सिझलिंग लुक, फोटोवर कमेंट्सची बरसात चाहते म्हणतात ‘नादखुळा अंदाज’)Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …