चाळीत राहणाऱ्या भाऊ कदमचं डोंबिवलीतील आलिशान घर पाहिलं का?

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय विनोदी कलाकार भालचंद्र कदम म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका भाऊ. आपल्या उत्तम टायमिंगने आणि प्रचंड मेहनतीने भाऊ कदमने अनेकांची मने जिंकली आहेत. ‘चला हवा येऊ द्या’नंतर भाऊ कदम चर्चेत आला.

भाऊ कदमची मोठी मुलगी मृण्मयी कदम ही यूट्यूबर आहे. ती अनेकदा लाईफस्टाईल, फॅशन, मेकअपवर व्हिडीओ, व्लॉग करत असते. तिच्या व्हिडीओतून अनेकदा भाऊ कदमचं आलिशान घर त्याचं इंटिरिअर दिसत असतं. तसेच मृण्मयी कदमने वाढदिवसादिवशी व्लॉग तयार केला. ज्यामध्ये तिने संपूर्ण घराची सफर घडवली आहे. (फोटो सौजन्य – Mrunmayee kadam/ Bhau Kadam इंस्टाग्राम)

लिव्हिंग एरिया

लिव्हिंग एरिया

भाऊ कदमच्या घराची पहिली ओळख होते ती लिव्हिंग रूमने ज्याला आपण सामान्यपणे हॉल म्हणतात. फ्रेंच व्हिडीओच्या समोर सोफा असल्यामुळे तुम्ही निसर्गाचा किंवा बाहेरचा आस्वाद घेऊ शकता. हे या फोटोतून खूप छान दिसतंय.
चाळीत राहणाऱ्या भाऊच्या या घराची ओळख खूप खास आहे.
(वाचा – कबुतरांना करायचंय छुमंतर, वापरा या ५ भन्नाट ट्रिक्स)

हेही वाचा :  मुलाची वाट पाहत उभ्या असलेल्या आईला ट्रकने चिरडलं; मृतदेहाची अवस्था पाहून मुलाने फोडला टाहो

उत्तम रंगसंगती

उत्तम रंगसंगती

भाऊ कदमच्या घरामध्ये उत्तम रंगसंगती पाहायला मिळते. घरात सर्वाधिक सफेद रंगाचा वापर आहे. सफेद रंग असल्यामुळे कोणत्याही रंगाच इंटिरिअर शोभून दिसतं. तसेच या घरात रंगसंगतीचा खूप छान विचार केला आहे. अगदी हिरवा, पिवळा रंग, गुलाबी रंग देखील पाहायला मिळतो.

(वाचा – घरामध्ये पाल असेल तर होऊ शकतो गंभीर आजार, या घरगुती उपायांनी पळवून लावा पालीला))

पडदे घराला साजेसे

पडदे घराला साजेसे

भाऊ कदमच्या घराचा रंग हा सफेद असल्यामुळे याला कोणत्याही रंगाचे पडदे सुंदर दिसतील. पण भाऊने याकरता ब्राऊन रंगांच्या पडद्यांची निवड केली आहे.
(वाचा – Kitchen Hacks : स्वस्तात मिळणारा हिरवा मटार या पद्धतीने करा स्टोअर, वर्षभर टिकेल होणार नाही खराब)

उत्तम इंटिरिअर

उत्तम इंटिरिअर

भाऊ कदमच्या घरात उत्तम इंटिरिअर करण्यात आलं आहे. यामध्ये वेगवेगळे रकाने तयार केले आहेत. ज्यामध्ये सुंदर फोटो फ्रेम किंवा मूर्ती ठेवल्या आहेत. यामुळे घराला एक वेगळीच झलक आली आहे. एक संपूर्ण भिंत या फोटो फ्रेमने भरलेली आहे. जे अतिशय उत्तम दिसतं.

(वाचा – जळलेली, करपलेली कढई स्वच्छ करण्याच्या घरगुती टिप्स; अवघ्या काही मिनिटांत चकाकेल कढई)

हेही वाचा :  Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अडचणीत

घरात केलाय प्रत्येकाचा विचार

घरात केलाय प्रत्येकाचा विचार

भाऊ कदमच्या घरी प्रत्येकाचा विचार केला आहे. कदम कुटुंबीय हे ज्येष्ठांपासून के अगदी चिमुकल्यांपर्यंत साऱ्यांनी भरलेलं आहे. भाऊ कदमच्या आईची एक खोली आहे आणि मुलांची खोली आहे. या सगळ्याचा विचार करताना तेथील आरामदायी गोष्टी आणि रंगसंगती असा विचार केला आहे.
(वाचा – अवघ्या 10 मिनिटांत चांदीचे दागिने करा स्वच्छ, 5 स्टेप्स महत्वाच्या)

भाऊच्या घरी आकर्षक मूर्ती

भाऊच्या घरी आकर्षक मूर्ती

भाऊ कदमच्या घरी गौतम बुद्धांची एक आकर्षक मूर्ती आहे. घराच्या लिविंग एरियामध्ये बुद्धांची आकर्षक मूर्ती आहे. संपूर्ण काळ्या रंगाची मनमोहक मूर्ती लक्ष वेधते.

(वाचा – Kitchen Hacks: जेवणात मीठ जास्त झालं, काय कराल? सोपे उपाय)

भाऊ कदमच्या घराची झलक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …