अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो, बाळांच्या हटके नावांनी सगळ्यांच लक्ष वेधलं

नुकताच बालदिन साजरा झाला. या दिवशी अनेक मराठी कलाकारांनी आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मराठमोळा अभिनेता संकर्घष कऱ्हाडेने देखील या दिवशी आपल्या मुलांचे फोटो शेअर केले आहेत. संकर्षण कऱ्हाडेला जुळी मुलं असून एक मुलगा आणि मुलगी आहे.

जेव्हा या जुळ्यांचा जन्म झाला तेव्हा सकंर्षण कऱ्हाने पोस्ट शेअर केली होती. 27 जून 2021 साली या जुळ्यांचा जन्म झाला. यानंतर संकर्षण कऱ्हाने या दोघांचा फोटो बालदिनाला शेअर केला आहे. या दोघांची नावे अतिशय हटके आहेत. तुम्ही कुणी विचारही केला नसेल इतकी वेगळी नावे संकर्षणने आपल्या बाळांची ठेवली आहे. या बाळांच्या नावाचा अर्थ देखील जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Sankarshan Karhade इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया)

संकर्षण कऱ्हाडेची बालदिनाची पोस्ट

​संकर्षणच्या जुळ्या मुलांची नावे

संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या चिमुकल्या बाळांसोबतचा फोटो शेअर केला आहे. बालदिनानिमित्त संकर्षण कऱ्हाडेने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संकर्षणने या अगोदर दोघांचे फोटो आणि नावे शेअर केली आहेत. चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे असं मुलाचं नाव आहे आहे. तर स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे असं मुलीचं नावं आहे.

हेही वाचा :  Msrtc Strike | "....तर कोल्हापुरी हिसका दाखवू", एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय विलीनीकरणासाठी आक्रमक

(वाचा – कधीही आई न होऊ शकणाऱ्या Nita Ambani यांनी कसं अनुभवलं मातृत्व))

​संकर्षणच्या मुलाच्या नावाचा अर्थ

संकर्षणत्या मुलाचं नाव आहे सर्वज्ञ. हे नाव अतिशय वेगळं आणि थोडं अवघड आहे. पण या नावाचा अर्थ मात्र अतिशय खास आहे. सर्वज्ञ या नावाचा अर्थ आहे ‘सर्व देव’, ‘आज्ञाधारक’. अंकशास्त्र मूल्य 6 च्या आधारे, सर्वज्ञ हे जबाबदार, संरक्षणात्मक, पालनपोषण, संतुलन, सहानुभूतीपूर्ण, मैत्रीपूर्ण, उत्कृष्ट नातेसंबंध निर्माण करणारे, उत्कृष्ट पालक, उदार, प्रामाणिक, स्थिर, संतुलित, प्रेमळ आणि दयाळू आहे.

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?))

​संकर्षणच्या मुलीच्या नावाचा अर्थ

संकर्षणने आपल्या मुलीचं नाव हे स्रग्वी असं आहे. हे नाव देखील मुलाच्या नावाप्रमाणे अतिशय वेगळं आणि हटके आहे. स्रग्वी या नावाचा अर्थ आहे ‘तुळस’, ‘पवित्र’. या नावाचा शुभांक आहे ४. तसेच स्रग्वी या नावाची रास ही कुंभ आहे. तर या नावाचं नक्षत्र आहे शतभिषा. अंकशास्त्र मूल्य 4 वर आधारित, स्रागवी स्थिर, शांत, गृहप्रिय, तपशीलवार, आज्ञाधारक, विश्वासार्ह, तार्किक, सक्रिय, संघटित, जबाबदार, पारंपारिक, संघटित, स्वयं-शिस्तबद्ध, स्थिर, तार्किक, व्यावहारिक, उपयुक्त आणि विश्वासार्ह आहे.

हेही वाचा :  Video : भाड्याने GF भारतीय तरुण निघाला जग भ्रमंतीवर

(वाचा – चांगले पालक होण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा))

संकर्षणने शेअर केला बाळांचा पहिला फोटो

​जुळ्या मुलांच्या नावाकरता उत्तम पर्याय

जर तुम्हाला जुळी मुले झाली तर तुम्ही त्यांची नावे आदेश आणि संदेश ठेवू शकता. ही दोन्ही नावे सारखीच आहेत.

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…))

​जुळ्यांमध्ये मुलगी- मुलगा असेल तर

जर तुम्हाला मुलगा आणि मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव आर्य आणि तुमच्या मुलाचे नाव शौर्य ठेवू शकता. ‘आर्य’ नावाचा अर्थ आदरणीय, मित्र, विश्वासू, बुद्धिमान, परोपकारी, शुभ. माता पार्वतीला आर्य असेही म्हणतात. ‘शौर्य’ नावाचा अर्थ “धैर्यवान” असा आहे.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​जुळ्यांकरता उत्तम नाव

तुम्ही तुमच्या जुळ्या बाळांना आदित्य आणि नित्या अशी नावे देखील ठेवू शकता. सूर्यदेवाला आदित्य म्हणतात. ‘नित्य’ नावाचा अर्थ शाश्वत, निरंतर. माँ दुर्गा हिला ‘नित्या’असेही म्हणतात.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

हेही वाचा :  देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो, प्रकाश आंबेडकरांचा दावा

​’अ’ अक्षरावरून मुलांची नावे

तुम्ही तुमच्या मुलाचे नाव अक्षय आणि मुलीचे नाव अक्षरा ठेवू शकता. अक्षय नावाचा अर्थ ताजे आहे आणि ज्याचे काहीही नुकसान होऊ शकत नाही. अक्षरा नावाचा अर्थ “जबरदस्ती, मजबूत आणि आवाज” असा आहे.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

‘​न’ अक्षरावरून मुलांची नावे

जर तुमच्या जुळ्या मुलांना मुलगा आणि मुलगी असेल तर तुम्ही त्यांची नावे नीरज आणि नीरजा ठेवू शकता. नीरज नावाचा अर्थ “कमळाचे फूल” असा आहे. माँ लक्ष्मीला नीरजा असेही म्हणतात.

(वाचा – वडील असूनही ते नसल्याचं भासवणं, त्यांच्याशी संपर्क न ठेवणं..श्रद्धा वालकर प्रकरणावरून पालकांनी काय शिकावं?))Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …